काय करायचे ते माहीत असूनही action पुढे ढकलता? आधी हा 2 मिनिटांचा video पहा, आणि तुमचे hidden pattern ओळखा.
असे वाटत असेल तर समस्या discipline ची नसून एखाद्या hidden pattern ची असू शकते.
काय करायचे ते माहीत आहे, पण action पुढे ढकलता.
दिवसभर busy राहता, पण महत्त्वाचे काम तसेच राहते.
नवीन goal, excitement, मग difficulty, मग पुन्हा नवीन strategy.
Price सांगताना, स्वतःला मांडताना किंवा निर्णय घेताना hesitate करता.
12 chapters, 4 भाग. वाचा, स्वतःला तपासा आणि तुमचा Pattern Map तयार करा.
Effort असूनही progress का नाही, आणि ही खरेच discipline ची समस्या आहे का.
7 Hidden Identity Patterns आणि 15 प्रश्नांचा score (60 पैकी).
Patterns कसे तयार झाले, आणि माहीत असूनही तुम्ही ते का repeat करता.
Reflection Workbook, तुमचा Pattern Map आणि पुढचे पाऊल.
प्रामाणिक fit check, कारण योग्य व्यक्तीलाच याचा फायदा होतो.
eBook उपयोगी वाटले नाही, तर खरेदीपासून 7 दिवसांच्या आत refund मागा. Refund कसा मागायचा ते payment नंतरच्या page वर दिले आहे.
Payment झाल्यावर तुम्ही आपोआप एका page वर जाल, जिथे eBook आणि WhatsApp community link दोन्ही मिळतात.
नाही. Motivation किंवा positive thinking यावर भर नाही. तुमच्या recurring behaviour मागचे patterns समजून घेणे हा focus आहे.
नाही. Self-Assessment हा clinically validated test नाही, तो self-reflection tool आहे. eBook medical किंवा psychological उपचारांना पर्याय नाही.
नाही. कोणतीही result किंवा income guarantee नाही. eBook तुम्हाला तुमचे patterns ओळखण्यासाठी आहे. पुढचे काम तुमचे असते.
Payment Razorpay द्वारे होते. UPI, card किंवा net banking वापरता येते.